Ravi Rana | लोकांसाठी तुरुंगात टाकलं, तरी जायला तयार | Sakal Media
आमदार रवी राणा यांची आज तब्बल अडीच तास पोलिसांसमोर चौकशी झाली. मनपा आयुक्त यांच्यावर झालेल्या शाइफेक प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. लोकांसाठी मला तुरुंगात टाकलं, तरी मी जायला तयार आहे, असे आमदार रवी राणा म्हणाले.